स्फुरदची कमतरता - मका

मका मका

B

मकाचे पांन जांभळे होत आहे व त्याला छिद्र पडत आहे. यावर काय उपाय करावा?

पानाचा रंग जाभळा होत आहे, पणाल छिद्र पडत आहे

1वाईट मतप्रदर्शन
T

Dear Bansode Nanasaheb Ashok how are you welcome to plantix community dear look for Phosphorus Deficiency dear

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Spray NPK foliar or apply phosphorus it will change the color of leaves dear

3वाईट मतप्रदर्शन
T

There might be low capacity of phosphorus and humidity infestation dear

चांगले मतप्रदर्शन1
U

Bansode Nanasaheb Ashok सायन्ट्रॅनिलीप्रोल  याचे बाजारातील नाव बेनेव्हिया आहे हे 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून  फवारणी करावी नंतर एक बॅग सिंगल सुपरखत टाकावे Tufail Abbas You don't know context of questions so will be very good if you focus on language you know

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा