यच्यासाठी कोणते औषध फवारावे
मकाची पाने अळीने खाल्ली आहेत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामकाची पाने अळीने खाल्ली आहेत
Ya vr kay upay krav lagel kid ahi
Kide hone. Hole padne
पाने पूर्णपणे खाल्लेली आहेत मकाच्या पोंग्यात ४ ते ६ लष्करी अळी आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Sawase Ashok Bean Leaf Webber अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Avinash 14
3 वर्षांपूर्वी
मेटारायझिअम 40 ग्रँम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा किंवा E.P.न किंवा नेमोरीया रिलाय चा वापर करू शकता
Anil 21
3 वर्षांपूर्वी
(Emamekting benging +19 ,19,19 ,/ ही फवारणी करावी लागेल.
Nilesh 43
3 वर्षांपूर्वी
डेलीगेट मक्याच्या पोंग्यात टाका
Nilesh 43
3 वर्षांपूर्वी
अंप्लिगो किवा कोराजन
Shubham 11
3 वर्षांपूर्वी
Proclaim + Neon
Rupesh 1
3 वर्षांपूर्वी
Thanks