कनसामधे अळी घुसली आहे यासाठी काही उपाय सूचवा
कनीस पोखरले आहे त्यामुळे कनसाला होल होवून तयात अळी आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकनीस पोखरले आहे त्यामुळे कनसाला होल होवून तयात अळी आहे
Pane piwali padat ahet, aani hirwya colour che kitak pane khat ahet ,,makyachya pongyamadhe khup mal sachalela ahe
एक किलोमका आहे कणीस फुगण्या साठी कायकरावेलागेल
पानावर पांढरेडागपडतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Kharat 781
4 वर्षांपूर्वी
Lambda cyhalothrin हे उत्पाद 2 वेळा वापरा आणि 2 वापरात 25 थंबा
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Maize Earworm वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!