लष्करी अळी - मका

मका मका

K

मका पिकावर लष्करी अळी आली आहे फवारणी कोण ती करावी

लष्करी अळी आली आहे पण फाटलेले दिसताहेत

11
V

Kiran Bargal लष्करी अळीचे Fall Armyworm नियंत्रण  मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील। इमामेकटिन बेंझोयेट (प्रोक्लेम) ची फवारणीने देखील चांगले नियंत्रण आढळून आले आहे।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Kiran Bargal इमामेंक्टीन बेंझोयेट + नुवान ची फवारणी करावी.

4वाईट मतप्रदर्शन
R

सगळ्यात मस्त उपाय एकदम कमी खर्चात, मकच्या पोग्यात एक चीमट चीमट टाका मका निघे पर्यंत कोणता ही रोग येणार नाही मग ते लष्करी अळी का असेना.

31
R

मकच्या पोग्यात एक चिमट चिमट ( fertigo) टाका, मका निघे पर्यंत कोणता ही रोग येणार नाही, मघ ते लष्करी अळी का असेना.

2वाईट मतप्रदर्शन

फर्टिगो वापरल्यावर चारा जनावरांना ञासदायक होणार नाही का?

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा