लष्करी अळी - मका

मका मका

लष्करी आळी मक्याला झालेली आहे त्याच्या वरती काय उपाय असेल सांगा

आळी पोग्यात जाणे आणि किडनी

1वाईट मतप्रदर्शन
V

देवा पाटिल लष्करी अळीचे Fall Armyworm नियंत्रण  मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील। इमामेकटिन बेंझोयेट (प्रोक्लेम) ची फवारणीने देखील चांगले नियंत्रण आढळून आले आहे।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

माहिती दिल्या बदल धन्यवाद,🙏🙏🙏

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Nirma favara bhau

11
P

मागील वर्षी निरमा फवारण्यामुळे मका शेंडे जळाली होती

1वाईट मतप्रदर्शन
V

Prakash Pawar निर्मा वापरायचा नाही

1वाईट मतप्रदर्शन

पोगा जळतोय मक्याचा निरम्याण पटी मागच्या वेळेस घेतला होता🤗

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Maze pik 15 divsache aahe tyavar lashkari aalicha aatyak disat aahe tari upay sangava sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Dow delegate

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा