लष्करी अळी - मका

मका मका

P

आळी नी कोंब खाल्ला असेल तर तू पुन्हा येतो का फवारणी केल्यानंतर कोंबतील आळी कशी घालवता यईल 1 महिनीची मका आहे

कोणते औषध रिझल्ट फुलं ठरेल

21
N

Hi Pratik Dahale Fall Armyworm Click on above link so that u can get more details in Plantix library

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
व

कोरजन

1वाईट मतप्रदर्शन
S

ईमामेक्टीन बेवोझाइन + न्युवाॅन घ्या कमी खर्चात नंबर रिजल्ट मिंळतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
व

हो येईल कोरजन मारा

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा