लष्करी अळी - मका

मका मका

P

मका पिकावर्ती अळी पडली आहे मका वाढीतील कोंब दिखील थोडा थोडा खाला आहे तर त्याच्यावरती कोणते औषध योग्य ठरेल

काही पाने सुकली आहेत वाढीतील कोब अळी नी खाला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Hi Pratik Dahale Fall Armyworm Click on above link so that u can get more details in Plantix library

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Hello dear Pratik Dahale how are you dear i am agree with above comment dear spray coragen or fluabandamide or chlorpyrifos dear

3वाईट मतप्रदर्शन

कोराजन ची फवारणी करा

3वाईट मतप्रदर्शन

Deligate ची फवारणी करा १०१% रिझल्ट आहे

1वाईट मतप्रदर्शन

Delicate Marr.. bhaiya .. 101 kmi hote bg ....

1वाईट मतप्रदर्शन
S

ईमामेक्टीन बेवोझाइन + न्युवाॅन घ्या कमी खर्चात नंबर रिजल्ट मिंळतो

1वाईट मतप्रदर्शन
S

डेलीगेट

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा