लष्करी अळी - मका

मका मका

V

पाने कात्रली आहेत व त्यावर पांढरे डाग पडले आहेत

पाने खूप फाटली आहेत व त्यावर पांढरे डाग पडले आहेत आणि पोगर्यात अळी आहे वाटत आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal S Daithane Fall Armyworm लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी प्रोक्लेम + नुवान ची फवारणी घ्या

4वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

अळीच्या खाण्यामुळे व कुरतडणे मुळे पानांची अवस्था झालेली आहे तरी त्यावर लवकरात लवकर कीटकनाशकाची फवारणी करावी 10 m.l. 15 लिटर पाणी प्रति पंप याप्रमाणे डेलिगेट या कीटकनाशकाची फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा