लष्करी अळी - मका

मका मका

S

मका या पिकावर रोग पडला आहे...त्यासाठी कीटकनाशक कोणतं वापरावे..?

पानांना कीड लागते, मका या पिकाची उंची खुंटते..

1वाईट मतप्रदर्शन
V

Sukhadev Patil लष्करी अळीचे Fall Armyworm नियंत्रण  मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील। इमामेकटिन बेंझोयेट (प्रोक्लेम) ची फवारणीने देखील चांगले नियंत्रण आढळून आले आहे।

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Larvin30gmaninuvan10mlpumpp

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा