मी माझ्या मक्या वरती कोराजन तीन वेळेस फवारणी केली आहे तरीपण अळी काही मरत नाही आहे आता काय फवारणी करावी प्लीज मला सांगावे
मी माझ्या मक्या वरती कोराजन तीन वेळेस फवारणी केली आहे तरीपण अळी काही मरत नाही आहे आता काय फवारणी करावी प्लीज मला सांगावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामी माझ्या मक्या वरती कोराजन तीन वेळेस फवारणी केली आहे तरीपण अळी काही मरत नाही आहे आता काय फवारणी करावी प्लीज मला सांगावे
मका अशी का झाली उपाय सांगा
पिकाचे पोगामधे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे
मका मध्ये अळी आहे काय करायचे याच्यावर
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Pravin Umale लष्करी अळीचे Fall Armyworm नियंत्रण मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Pravin 17
4 वर्षांपूर्वी
Tnx dada
Yograj 21
4 वर्षांपूर्वी
Delicate+nuvan pongya madhe taka
Nilesh 0
4 वर्षांपूर्वी
Deligate plen mar
Nilesh 0
4 वर्षांपूर्वी
Pogyat
Dipak 0
4 वर्षांपूर्वी
Kaiet ani nuvan fawara 100%regalt
Vivek 11
4 वर्षांपूर्वी
Problem mara