15 दिवसाची मका आहे मका च्या पाणट्याला ठिपके पडताहेत काहीतरी उपाय सांगा
पानांचा रंग पिवळसर पडत पानांवर ठिपके पडत आहेत लवकरात लवकर उपाय सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग पिवळसर पडत पानांवर ठिपके पडत आहेत लवकरात लवकर उपाय सांगा
मक्याची पानावर करपा पडल्या सारखे झाले आहे
पानांवर कोणता रोग आहे
पानावर पांढरेडागआणि पान खाल्लेल्या खुणा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
4 वर्षांपूर्वी
Nitin Shewale नागअळी मूळे थायक्लोप्रीड 21.7 % एस. सी याचे बाजारातील नाव अलर्ट, अलंटो हे , 15 ते 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mayur 11
4 वर्षांपूर्वी
Deligate chalel ka mdm