मक्या वर अळी मक्या चे झाडा चे पण खातो यावर उपाय
Makky ali ca padurbaw jast parmanat aahe tr ali vir niytrn rakhnya sathi konta upay kara ca
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याMakky ali ca padurbaw jast parmanat aahe tr ali vir niytrn rakhnya sathi konta upay kara ca
काय करायला पाहिजे खोडकिडा किवा लष्करी आळी
Pane kurtadlet, pane chitkun basle ahet, pandharya color che particle ahe
अळी आटोक्यात कशी आणता येइल.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Ilyas 67
4 वर्षांपूर्वी
डु पाँड कोरेजन 5एम एल 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा
Rob 10094
4 वर्षांपूर्वी
Hi Ajju Jengathe , pretty sure that this is a Fall Armyworm - please click on the link and have a look into Plantix library. Hope that helps.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Chintaman 51
4 वर्षांपूर्वी
Delegaet chi phavarni 15ml parti pamp kara
Rohit 0
4 वर्षांपूर्वी
Super D 30ml
Nitin 11
4 वर्षांपूर्वी
Kita kata. Mara
Ananta 1573
4 वर्षांपूर्वी
AMPLIGO FAVARA 15 ML 15 LITER PANYAMADHE
Kiran 11
4 वर्षांपूर्वी
Hooper + Nuvan mara
Kamlesh 264
4 वर्षांपूर्वी
Ampligo
Pankaj 101
4 वर्षांपूर्वी
मका पिकावर अमेरिकन लष्करी आळी आली आहे तिचे नियंत्रण मिळवण्या साठी सिंजंटा कंपनी चे अम्पलिगो 200 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या आंतरणे फवारणी करा त्या नंतर मका पीक 60 दिवसाचे असताना खता मध्ये सिंजंता कंपनी चे विर्टाको 2.5 किलो एकरी मिसळून टाका
Dasharath 0
4 वर्षांपूर्वी
Nuvan+procliam
Narayan 749
4 वर्षांपूर्वी
Imamectin benzaite. Ghya
Somnath8 0
4 वर्षांपूर्वी
upl चे अटब्रोन व कराटे मरा आळी येत नाही 25दिवस व स्वतः पन आहे 600रुपयात दोन येकर होत मारून.
Sukram 0
4 वर्षांपूर्वी
धानूका EM1चे 10ग्राम पंप फवारा
Nathaji 16
4 वर्षांपूर्वी
निरमा फवारा मी वापरले आहे .आली बाहेर येवून मरून जाते.
Pruthvi 6
4 वर्षांपूर्वी
Dimethoate 30%+ emamectin benzoate