लष्करी अळी - मका

मका मका

V

सदर दिसणारा रोग कोणतख उपाय सुचवा

पानावर पांढुरक्या रंगाचे ठिपके अळी जमीनीखाली शिरून राहते

1वाईट मतप्रदर्शन
U

Vishwas Uikey लष्करी अळी आहे फ्लूबेंडामाइड 19.92 % + थायक्लोप्रीड 19.92 % याचे बाजारातील नाव बेल्ट एक्स्पर्ट आहे हे 6 ते 7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा