लष्करी अळी - मका

मका मका

V

मकामध्ये अळी पडली आहे . त्यासाठी कोणती औषध फवारणी घ्यावी .

मका कणीसा मध्ये अळी पडली आहे त्यासाठी औषध लवकर कळवा .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Vijay Raut हि Fall Armyworm असुन आपण अधिक माहितीसाठी हीरवी कळ तपासा, तसेच आपण इमामेकटीन बेन्जोएट/थायोमिथोक्ज़ोंँन सोबत निमार्क ची फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

गँस पाँयझन नुवान अळी बाहेर येऊन मरते पन बिसलरीला फवारालावुन कणसावर मारा

2वाईट मतप्रदर्शन
S

गॅस पाॅयझन म्हणजे काय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

वरुन पडल तरी अळी बाहेर येऊन मरते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा