लष्करी अळी - मका

मका मका

ह्या अळी साठी उपाय सुचवा

काळ्या रंगाची अळी आहे मका आता तुरे टाकण्याच्या अवस्थेत आहे ही अली तुरे कतरुण टाकत आहे या वरील उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

रमेशराजे this seems to be infestation of fall armyworm therefore , to know more about the control measures just click to the green link given belowFall Armyworm

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

मका

ही मका कोराजन औषधाने फवारणी केल्यानंतर अशी पांढरी दिसत आहे.

ही मका कोराजन औषधाने फवारणी केल्यानंतर अशी पांढरी दिसत आहे. तरी कृपया सुचवावे

मका

पानावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि पाने पिवळी पडणे

पानावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि पाने पिवळी पडणे

मका

मक्याच्या पानाला असे वाळ ल्यासारखे चट्टे का पडले उपाय सांगा

पानाला चट्टे पडले ,दोन महिन्यांची मका आहे ,पाणी दांदाने देणे चालू आहे

मका

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा