जांभळा खोडकिडा - मका

मका मका

मका पिकच्या khodamdhe अलीआहे आणि ती पाने खातेय आणि विश्टा करतेय.उपाय सांगा

पणान चा रंग हिरवा आहे पन पाने अलीने खालेत

3वाईट मतप्रदर्शन
V

हे Violet Stem Borer आहे नियंत्रणासाठी लार्विन + नुवान ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Hi ओंकार यादव , please see the any ste borer insect pest in leaf whorls . For control to spray on lambda cyhalothrin 2ml per liter of water. More information review at Violet Stem Borer Thank you

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

पाठीवरील पंपाने पोगे भरा

2वाईट मतप्रदर्शन
G

किती मिली

1वाईट मतप्रदर्शन
A

मकाचे पाने वाळत आहे

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा