जांभळा खोडकिडा - मका

मका मका

P

मका पिक 18 दिवसांचे आहे . कोणते औषध फवारावे?

लष्करी अळी पिक कुरतडुन नष्ट करत आहे. प्रत्येक रोपावर आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे.

81
V

Hi Prof.Lt.Vinodkumar Kumbhar , this is due to Violet Stem Borer in maize . Thank you

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

आपल्याकडे यावर आऔषध आहे यावरचे 7414918909फोन करा

31
S

यावर औषध कोनते वापरा

3वाईट मतप्रदर्शन
A

कोनते औषधि प्रयोग करावे लागतील

1वाईट मतप्रदर्शन
M

Powder Che nav saga..

3वाईट मतप्रदर्शन
A

अमेरिकन लष्करी अळी च्या नियत्रणासाठी Tata Riva 5 + Emametin benzoate या औषधी ची फावरणी करावी..

2वाईट मतप्रदर्शन
S

बायर कंपनी च लार्विन औषध फवारणी करा माझीपण एक एकर मका आहे एकदम मस्त आहे मी आत्ता फवारणी केली आहे दोन दिवसापूर्वी माझ्यापण मका वर हिरव्या रंगाच्या आळ्या होत्या आता त्या 90 टक्के कमी आढळून आल्या आहेत धन्यवाद

31
Y

bhau ti lashkri alayi favarninntr char divsanni punha disu lagliye utpann kami favarnya kharch avakya baher challay

2वाईट मतप्रदर्शन
Y

Mazy makala tannashak kuthal maru sanga

3वाईट मतप्रदर्शन
T

Coragen fawarni Kara best result ahe.

1वाईट मतप्रदर्शन
K

डेलीकेट मारा मि २एकरासाठी मारल आहे १५ दिवस झाले आहे तरी पण अळी दिसत नाही

1वाईट मतप्रदर्शन
V

Delicate chi favarni kara result changla ahe

1वाईट मतप्रदर्शन
D

निरमा पावडर ची फवारणी करा १ पंपा साड़ी १०० गा्म वापरा

2वाईट मतप्रदर्शन
N

निरमा पावडर ची फवारणी करा १ पंपा साड़ी १०० गा्म वापरा

11
N

Farak padto ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Maka yellow colour cha hoto निरमा पावडर ची फवारणी करा १ पंपा साड़ी १०० गा्म वापरा

चांगले मतप्रदर्शन1
D

१००टकै फरक पडतो उन असतानी फवरावे फरक पडतो .

11
G

Konte aushad vapru amhi

2वाईट मतप्रदर्शन
P

Lambdacyhelothrin Chi favarni kara 15ml prati pump

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

यावर निरमा आणि चुना मिसळून फवारनी करावी...' नसेल तर कोराजीन फवारे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Astra aushadh changle. 100 %farak disun yeil

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

निरमा पाउडरने मका पिवळी पडते आणि मधला दांडा कमजोर होऊन मका आडवी होते

1वाईट मतप्रदर्शन

Delicate

1वाईट मतप्रदर्शन
S

Deligate ची फवरणी करा

1वाईट मतप्रदर्शन
S

Nirma वापरु नये नाही तर रोप मरतील

1वाईट मतप्रदर्शन

डेलिगेट

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

AMPLIGO अंपलिगो ची फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Delegate

1वाईट मतप्रदर्शन

Dedigate

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा