स्फुरदची कमतरता - मका

मका मका

S

दोन महिने झाली मका पेरून उंची वाढत नाही काय उपाय करू 2 वेळा युरिया खत मारले आहे

पानाचा रंग निळसर झाला आहे

33
V

हे तर Phosphorus Deficiency चे लक्षण आहेत। 12:32:16 टाकून पाणी द्या व 12:61:00 ची फवारणी घ्या।

चांगले मतप्रदर्शन2

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

19:19:00 favara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Shen khat taka an kaly ranat maka Kara burakhy nako

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

12:61:00 प्रमाण पंपाला किती असावे?

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा