लष्करी अळी - द्राक्षे

द्राक्षे द्राक्षे

D

लष्करी आळी आली आहे काय करावे

लष्करी आळी आली आहे काय करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dhanaji Kondkar लष्करी अळीचे Fall Armyworm  नियंत्रण  मेटाऱ्हेजीम किंवा बिव्हेरिया किंवा व्हर्टिसिलियम सारख्या शेंद्रिय कीटकनाशके वापरा। कामगंध सापळे लावा संध्याकाळी 5.30 ते 8 प्रकाश सापळे लावा। एकरी 8 ते 10 किलो गुळाचे खडे टाका जेणेकरून शेतात मुंग्या आकर्षित होऊन अळ्यांना प्रभावित करतील।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

Proclaim favara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Sajanta ampligo chi favarni kara 1divsat result

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा