मावा - उडीद आणि मूग

उडीद आणि मूग उडीद आणि मूग

V

मावा हा रोग पडला आहे कोनतो आषेध फवारणी करावी

मावा हा रोग पडला आहे कोनतो आषेध फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

Vitthal Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
ल

1.5 एकर जमीन उडिद आहे किती औषध फवारणी करावी लागेल.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

मूगा ची पाने खोपडी झाले आहे तरी कोणता रोग आहे? त्यावर कोणते औषध वापरावे ते सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

उलाला किंवा रोगर चि फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा