मावा - उडीद आणि मूग

उडीद आणि मूग उडीद आणि मूग

V

मावा हा रोग पडला आहे कोनतो आषेध फवारणी करावी

मावा हा रोग पडला आहे कोनतो आषेध फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

Vitthal Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

1.5 एकर जमीन उडिद आहे किती औषध फवारणी करावी लागेल.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

मूगा ची पाने खोपडी झाले आहे तरी कोणता रोग आहे? त्यावर कोणते औषध वापरावे ते सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

उलाला किंवा रोगर चि फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा