मुगपिकावरील पिवळा  विषाणूचा प्रदुर्भाव - उडीद आणि मूग

उडीद आणि मूग उडीद आणि मूग

मूग पिवळा पडला आहे .आधी एखादं झाड होतं आता खूप स्पीड ने पांगत आहे वाध्या पण पिवळ्या पडल्यात उपाय सुचवा.

मूग पिवळा पडला आहे .आधी एखादं झाड होतं आता खूप स्पीड ने पांगत आहे वाध्या पण पिवळ्या पडल्यात उपाय सुचवा.

11
V

अभिजीत सानप Mungbean Yellow Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

झिंक सल्फेट व फेरस सल्फेट आणि सल्फरची फवारणी करा.

7वाईट मतप्रदर्शन
B

Thanks

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा