काकडीवरील विषानुजन्य  रोग - काकडी

काकडी काकडी

K

दुधी वर विचित्र आकार येत आहेत

दुधी लहान आकाराच्या, वेड्यावाकड्या अणि विचित्र फोड आल्यासारख्या (फोटो प्रमाणे) येत आहेत, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kumar Bhawar लक्षण तर Cucumber Mosaic Virus सारखी वाटत आहेत। मावा कंट्रोल करा करण या व्हायरास चा प्रसार माव्यामुळे होतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा