कलिंगडावरील फळमाशी - काकडी

काकडी काकडी

S

काकडी वाकडी होत आहे व कीड लागून आळ्या पडत आहेत उपाय सांगा.

काकडी वाकडी होत आहे व कीड लागून आळ्या पडत आहेत उपाय सांगा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sp फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या एक घरगुती उपाय थायमेट कॅरीबॅग मध्ये फक्त 100 ग्रॅम टाकून कॅरीबॅग ला गाठ मारून छिंद्र पाडा व असेच एकरी दहा बॅग तयार करून शेतात तार किंवा काठी ला बांधा

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Sp Melon Fruit Fly agree with Venkat Pawar. Deltamethrin or Melathian repeat jari rakhen

1वाईट मतप्रदर्शन
S

Thnx sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा