फळांना छिद्र पडुन फळे वाकडी होत आहेत
फळांना छिद्र पडुन फळे वाकडी होत आहेत त्यातून लाल रंगाचा चिकट द्रव बाहेर पडत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळांना छिद्र पडुन फळे वाकडी होत आहेत त्यातून लाल रंगाचा चिकट द्रव बाहेर पडत आहे
काकडीची पाने यावर बुरशीनाशक,19:19:19, कीड नाशक व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची चुकून फवारणी झाली त्यामुळे हे असे झाले आहे कृपया उपाय सांगा. धन्यवाद!
काकडी (फळ) पीवळे पडले आहे
Leafs are being weak and becoming yellowish
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
साफळे लावा
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Ajinkya Narute फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या एक घरगुती उपाय थायमेट कॅरीबॅग मध्ये फक्त 100 ग्रॅम टाकून कॅरीबॅग ला गाठ मारून छिंद्र पाडा व असेच एकरी दहा बॅग तयार करून शेतात तार किंवा काठी ला बांधा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!