फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - काकडी

काकडी काकडी

काकडीची पाने अशी जळत आहेत v aakdun jaat आहेत

काकडीची पाने यावर बुरशीनाशक,19:19:19, कीड नाशक व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची चुकून फवारणी झाली त्यामुळे हे असे झाले आहे कृपया उपाय सांगा. धन्यवाद!

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

श्री अवधूत डी. धंजे पाटील Flea Beetles किडींच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा