काकडीच्या कळया जळताय.. काय करावे..
काकडीच्या कळ्या पिवळ्या होताय ..
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाकडीच्या कळ्या पिवळ्या होताय ..
पिकावर पांढरी माशी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.पांढरी माशी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय सांगा.
Kay spry gheu sanga na
पानांना रसशोषीतकिडे खालल्यासारखे होऊन तो भाग पांढरट होऊन हळूहळू सपूर्ण पान पांढरे होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
3 वर्षांपूर्वी
Chandubhoye बोरॉन 10 ग्राम आणि 13:40:13 हे 30 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
Sali 413207
3 वर्षांपूर्वी
Great insight Utkarsha though, pls guess if the fruit damage is associated also with pollination failure. In such a case, we recommend you to use jaggery in order to attract pollinators 😁
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Chandubhoye how are you spray fame+boron 20%
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Or spray coragen+boron 20% dear there might be Melon Fruit Fly attack and pollination missing dear
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!