कलिंगडावरील फळमाशी - काकडी

काकडी काकडी

P

काकडी नसून दोडका आहे

पानांचा रंग पिवळसर होणे आणि फळे लागल्यानंतर किडकीच येणे

1वाईट मतप्रदर्शन
V

Plantix User फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या एक घरगुती उपाय थायमेट कॅरीबॅग मध्ये फक्त 100 ग्रॅम टाकून कॅरीबॅग ला गाठ मारून छिंद्र पाडा व असेच एकरी दहा बॅग तयार करून टोमॅटो च्या शेतात तार किंवा काठी ला बांधा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा