कलिंगडावरील फळमाशी - काकडी

काकडी काकडी

M

किड पडली आहे,कोणते औशध मारावे लागेल?

किड पडलेली, आहे मोठे किडे आहेत त्याच्यावर कोणते कीटक नाशक फवरणी करावी?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Manoj फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 10 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Solomon mara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा