काकडीला असे कोप पडतात यावर उपाय सुचवा
काकडीला असे कोप पडतात यावर उपाय सुचवा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाकडीला असे कोप पडतात यावर उपाय सुचवा
काकडीच्या पानावर नागआळाई आली आहे त्यावर उपाय
Leafs are being weak and becoming yellowish
यावरती उपाय सांगावा 20 दिवस झाले आहेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सतिश फळमाशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध व पिवळे चिकट सापळे लावा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Nils
215
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर काकडी ची तोडणी किती दिवसा आड करायची
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Nils Sonawane उन्हाळ्यात एक दिवस आड आणि बाकी सिजन मध्ये दोन दिवस आड करून केलेली चांगली राहील पण बरेच ठिकाणी एक दिवस आडच करतात।
Amit
11
4 वर्षांपूर्वी
Calsium nitrate soda drip mdhun ekri 4 kg
सुरेश
4
4 वर्षांपूर्वी
काकडीमध्ये डान्स मारीत आहे आणि काकडी खिडकी होत आहे