भूरी रोग - काकडी

काकडी काकडी

J

पाने पीवळी होउन जळत आहेत .

कशामुळे हेत आहे काय करावे.

2वाईट मतप्रदर्शन
V

Jundale Chandrakant भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
J

Venkat Pawar. मी केवडा/ डावण्या आहे म्हणुन carbuyo top फवारले.ते भुरी साठी चालते का.

चांगले मतप्रदर्शन1

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा