काकडी वर्गीय पिकांवरील केवडा रोग - काकडी

काकडी काकडी

काकडी पाने पिवळी पडत आहेत पहिली फवारणी काॅपर आॅक्सिकोराईड व सहा दिवसांनी काॅबाडिझम१२%+मॅन्कोझेब६३%ची फवारणी घेतली पण विशेष फरक नाही उपाय सांगा.

काकाडीची पाने पिवळी पडत आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

किरण गावडे Downy Mildew of Cucurbits च्या नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप + स्ट्रेप्टोसायकलीन चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा