काकडी वर्गीय पिकांवरील केवडा रोग - काकडी

काकडी काकडी

A

पाने करपट आहेत आणि दांडी पण पिवळी पडत आहेत उपाय सांगा काय करावे लागेल

पाने करपट आहेत आणि खोड पण पिवळी पडत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Avinash Rathod Downy Mildew of Cucurbits च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायकलीन चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

मात्रा किती घ्यायची एका पम्पाची

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा