कलिंगडावरील फळमाशी - काकडी

काकडी काकडी

S

घोसवळे पिकास डंक मारनाळी माशी तिच्यावर ऊपाय काय करावा सर

पिकास डंक मारल्याने पिक ति जागा बाद होते व आळी निरमान होते ज्या जागी माशीने डंक मारलेला आहे तितुन फळ वाकडे होतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shidu Jadhav फळमाशी च्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा