कलिंगडावरील फळमाशी - काकडी

काकडी काकडी

V

काकडीवर कीड आहे उपाय सांगा

काकडी किडण्याचे प्रमाण जास्त आहे मला वाटते हि फळ माशी आहे तिच्या नियंत्रणासाठी काय उपाय करावा

1वाईट मतप्रदर्शन
V

Vinod Awatade फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी कामगंध सापळे एकरी 8 लावा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

कामगंध सापळे कसे लावायचे. लावलेल्या सापळ्यांचा एखादा फोटो असेल तर भेटेल का plzz

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

मिथिर्न फवारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

काकडी

दोडका बारीक फळे पिवळे पडत आहेत व जळत आहे काय करावे

दोडका बारीक फळे पिवळे पडत आहेत व जळत आहेत काय करावे

काकडी

फळांना छिद्र पडुन फळे वाकडी होत आहेत

फळांना छिद्र पडुन फळे वाकडी होत आहेत त्यातून लाल रंगाचा चिकट द्रव बाहेर पडत आहे

काकडी

काकडी लागवड करून 8 ते 10 दिवस झाले .पानाचा रंग पिवळा होऊन कडेला करपेट आहे

झाडाची चागली वाड होत नाही आता 19.19.19 सोडले ड्रिपः मधून ऊर्जा आणि क्लोडोन ची फवारणी करून 2 दिवस झाले आता काय करावे ..

काकडी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा