काकडीवरील विषानुजन्य  रोग - काकडी

काकडी काकडी

P

काय कमतरता आहे जवळ पास पुर्ण प्लाट वर असे आहे

पान कोकडले शेडां कोकडला

1वाईट मतप्रदर्शन
V

Pramod Ingole हे Cucumber Mosaic Virus चा प्रदूरभव आहे। सविस्तर माहितीसाठी वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

कोनता स्प्रे घ्यावा कृपाया सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Whitefly & thrips control kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

काकडी

पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी कोणते खत सोडावे

पिकावर पांढरी माशी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.पांढरी माशी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय सांगा.

काकडी

काही प्रॉब्लेम आहे का?

यावरती उपाय सांगावा 20 दिवस झाले आहेत.

काकडी

काकडीची पाने अशी जळत आहेत v aakdun jaat आहेत

काकडीची पाने यावर बुरशीनाशक,19:19:19, कीड नाशक व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची चुकून फवारणी झाली त्यामुळे हे असे झाले आहे कृपया उपाय सांगा. धन्यवाद!

काकडी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा