खोड आणि शेंड्याची कूज - काकडी

काकडी काकडी

S

कातडीच्या रोपे खोडात वाळत आहे त उपाय सांगा

पानांचा रंग बदलतो, खोड वाळत आहे

5वाईट मतप्रदर्शन
V

हे Foot and Collar Rot आहे। नियंत्रणासाठी एलिएट ची आळवणी करा

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

याला खोड अळी झाली आहे त्यामुळे खोड वाळत आहे.. या ला तुम्ही G-PYSEDO चा फवारा करा...७०५७२०३११९

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा