काकडीवरील विषानुजन्य  रोग - काकडी

काकडी काकडी

A

पानाना कडकपना आला आहे ह्यावर उपाय

सर प्लोनिकामीड घटक आसलेल्या उलालामध्ये सिलिकाँन मिसळून फवारणी चालेल का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

M 45 सारख्या बुरशीनाशक चा वापर केलेला आहे का ? पानाचा कडकपणा कमी करण्यासाठी ईसाबियण ची फवारणी घ्या। उलाला एवढ्या लवकर वापरू नका। आत्ता असेटामप्राईड किंवा सुमिप्रिंट ची फवारणी घ्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

సర్ బీర పంట వేసి 25 రోజులు ఐనది ఈ విధముగ ఉంది పిచికారి చేయుటకు మందులు తెలుపగలరు

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

M45 फवारले आहे पांढरी माशी जास्त आहे त्यामुळे पाने आसे होत आहेत का Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Annaso Patil मी सांगितलेले उपाय करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Svreddy Cucumber Mosaic Virus ఇ లింకును క్లిక్ చేసి వివరాలు కనుక్కోండి

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

thanq sir ఏవైనా ముందు పేరు చెప్పండి సర్

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा