Kakdichi vad thambali ahe shenda chalat nahi konte aushadh favaru
Ya rogavaril upay sanga
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याYa rogavaril upay sanga
कोंता स्प्रे मरायला पहीजे
फुले घळत आहेत काय उपाय करू?
काकडीच्या वेलाचे खोड चिरत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
हे लालकोळी Brown Mite चा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी खालील उपाय करा 1. एक दिवस आधी 00:00:504 किलो एकरी सोडा। 2. दुसऱ्या दिवशी पाणी स्टिकर (स्प्रेडेर) टाकून दाट फवारणी करा। यामुळे कोळीनी तयार केलेली जाळी तुटेल आणि कोळी आपल्या जागे वरून थोडा सरकेल। 3. पाण्याची फवारणी झाल्या नंतर 2 तासांनी ओबेरॉन 1 मिली प्रति लिटरची फवारणी घ्या। असा केल्याने जवळपास 80% प्रादुर्भाव कमी होईल। 4. वरील फवारणी नंतर एक दिवसांनी मेडन 1.5 मिली + पोटॅशियम बायकार्बोनेट 2.5 ग्राम प्रति लिटरची फवारणी घ्या। सर्व व्यवस्थित होईल।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!