फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

S

Kharbuja cracking kashamule Hote

Khargosh cracking kashamule Hote

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sagar Babar फळ तडकण्याचे अनेक कारणे आहेत. 1. पाण्याच्या नियोजनाचेे अभाव. 2. बोरान चि कमतरता Boron Deficiency 3. जेव्हा दिवस आणि रात्रीच्या तपमानात बराच फरक असतो. 4. थ्रीप्स Thrips उपाय: 1. पाणी व्यवस्थापन योग्य ठेवा 2 नियमितपणे कॅल्शियम आणि बोरा वापरा. 3. सिलिकॉन सह फवारणी करा. 4 थ्रीप्स च्या नियंत्रणासाठी ट्रेझर + कडुलिंबाच्या तेलाने फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा