Gulabi bond ali Favarni konti maravi
Gulabi bond ali tr favarni ky ghavi
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याGulabi bond ali tr favarni ky ghavi
पाने लालसर व पात्या लालसर दिसताहेत
कोणता फवारणी औश्द् लागेल या zhadala ..... .. .. .
कपाशीचे अचानक पानांवर भाजलेल्या सारखे ठिपके दिसतात कोणती फवारणी घ्यावी
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
मयुर डाहूले Pink Bollworm बोंड अळीची सुरुवात असेल तर कामगंध सापळे व ट्रायको कार्ड लावा आणि बिव्हेरिया चि फवारणी घ्या। जास्त प्रमाण असल्यास कोराजेन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Favarni kara
मयुर
41
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. कोरोजन+नुवान ची फवारणी केली काही प्रमाणात कमी आहे परंतु आणखी फवारणी घायची आहे तर ,काय फवारणी करावी?
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
मयुर डाहूले लास्ट उपाय डेलीगेट आहे
मयुर
41
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर..आणखी nuvan+कोरोजन मारले तर,किंवा अम्प्लिगो चालेल काय?
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Nuvan ani nimoil + pocolam favarni Kara
मयुर
41
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav proclaim kay
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Emambactin banzuat