झाडाची कळी उमलत नाही, फुल तयार न होता कळी सुकून जाते
बोन्डाचा आकार खूप लहान आहे ,कुठली फवारणी करावी ,कृपया मार्गदर्शन करा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याबोन्डाचा आकार खूप लहान आहे ,कुठली फवारणी करावी ,कृपया मार्गदर्शन करा
Pancha rang badlat ahe full kida ahe
पाने हिरव्या रंगाच्या होते आणि पान गळून पडतात
पाने खालच्या बाजूला वकलीत आणि वाढ पण खुटलिये
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 5 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा।
Ghanshyam
11
3 वर्षांपूर्वी
Bondali ali ahe tachyvar upchar kay ahe ka saheb
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Ghanshyam Rathod Pink Bollworm बोंड अळीची सुरुवात असेल तर कामगंध सापळे व ट्रायको कार्ड लावा आणि बिव्हेरिया चि फवारणी घ्या। जास्त प्रमाण असल्यास कोराजेन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Anil
66
3 वर्षांपूर्वी
बुरशी वर कोणता फवारा मारावा ?
Anil
66
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा=>एकरी किती प्रमाण घावें ?☝️☝️
Anil
66
3 वर्षांपूर्वी
प्लॅनोफीक्स ऐवजी nitrobenzin चालेल कां ?
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi हो घ्या चालेल
Anil
66
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा=>एकरी किती प्रमाण घावें ?☝️☝️
Anil
66
3 वर्षांपूर्वी
बुरशी साठी कोणता फवारा मारावा ?
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 40 ग्राम + बोरान 8 ग्राम+ दमण ओकियो1 ग्राम प्रति 15 लिटर चा वापर करा
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi दहिया Grey Mildew of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱