Bondya madhe kida lagla
Pata khup gadat ahe aani bond pan gadat ahe
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPata khup gadat ahe aani bond pan gadat ahe
पानावर लाल पिवळा मावा पडला आसुन त्याची म्हनावी अशी वाढ झाली नाही.
कापसाच्या शेतात एका झाडाचे पाने अशी झाली आहेत ...काय करू
पाने चिकट आणि ओलसर झाली आहेत, मावा रोग पडला आहे, कोणती फवारणी करावी?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Ashvjit Bhimrao Fulmali Pink Bollworm बोंड अळीची सुरुवात असेल तर कामगंध सापळे व ट्रायको कार्ड लावा आणि बिव्हेरिया चि फवारणी घ्या। जास्त प्रमाण असल्यास कोराजेन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Anil 66
3 वर्षांपूर्वी
0:52:34+कोराजेन +नुवान एकत्र फवारले तर चालेल का ?
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi 00:52:34 नका घेऊ
Anil 66
3 वर्षांपूर्वी
फरतड साठी त्याचा उपयोग होणार नाही का ?
Anil 66
3 वर्षांपूर्वी
0:52:34+कोराजेन +नुवान एकत्र फवारले तर चालेल का ?फरदड साठी ☝️☝️