गुलाबी बोंडअळी - कापूस

कापूस कापूस

K

Sar ha rog konta hoy kahi upay ahe

Hya chya var konti favarni karvi

2वाईट मतप्रदर्शन
V

Khushal Pink Bollworm बोंड अळीची सुरुवात असेल तर कामगंध सापळे व ट्रायको कार्ड लावा आणि बिव्हेरिया चि फवारणी घ्या। जास्त प्रमाण असल्यास कोराजेन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

हमला कीटक नाशक मारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

डेनिटॉल मारून पाहा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा