सर कपसीला कोणता रोग असेल पाने लाल आणी बोंड ठिपके दिसतात पानला पन ठिपके पडत आहे
पाने लाल होतं आहे बोंड पन ठिपके दिसतात बाकिच्या पानला पन काळे लाल ठिपके दिसत आहे गंजल्या सारखे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने लाल होतं आहे बोंड पन ठिपके दिसतात बाकिच्या पानला पन काळे लाल ठिपके दिसत आहे गंजल्या सारखे
कापसाचे पाने कुर्मुटी झालेत पानावर पांढरे रेषा दिसत आहेत तसेच पानाच्या खालच्या बाजूस हरवे बारीक किडे आहेत यावर कोणते ओशद्ध फवारावे सांगा.
पाने वाकडे का होत आहे काय कारण आहे
तणनाशकाचा मुळे आलेला रोग आहे या करिता कोणती फवारणी करावी कृपया सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Nitesh Raut Anthracnose of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Prashant
0
3 वर्षांपूर्वी
Parati piwdi ahe upchar kay
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Prashant Hagawane झाडाचा फोटो पाठवा