कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

Bondavarti kade dag asnyache karn....

Panavarti lal rang yene, pan gadun jane, bond zadala kami asne ,and bond lahan asne ......

1वाईट मतप्रदर्शन
V

संदिप उंबरे Leaf Reddening of Cotton  लाल्या रोगाचे कारणे व उपाय खालील प्रमाणे आहेत 1. माग्नीशियाम कमतरता: लागवड केल्या पासून माग्नीशियाम सल्फेट चा वापर करत चला। 2. तुडतुड्याचा प्रादुर्भाव: नियंत्रणासाठी लन्सर गोल्ड किंवा पेगॅसेस किंवा शिवेंटो ची फवारणी घ्या। 3. नत्राची कमतरता: युरिया किंवा अमोनियम सल्फेट किंवा 24:24 सारख्या खताने भर द्यावे व 19:19:19 सारख्या खताची फवारणी घ्या। 4. ज्यास्त पाऊस: पाऊस ज्यास्त झाल्यास शेतात साचलेल्या पाणी काढून योग्य निचरा होईल ह्याची काळजी घ्या। 5. पाण्याचा ताण: हे ताण टाळावे। 6. ज्यास्त तापमान: तापमान ज्यास्त होत असल्यास पानातून भाष्पीभवन कमी करण्यासाठी सिलिकॉन (ऑर्थो सिलिसिक ऍसिड) ची फवारणी घ्यावे।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा