अति पाण्यामुळे खराब झालेला कापूस
पानाचा रंग बदलून लाल वट होणे
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा रंग बदलून लाल वट होणे
फक्त पांढरी माशी प्रत्येक पानावर जाण्यासाठी काही तरी विचार
वाढ होत नाही व लालसर आहे पाणी जमा झालं होतं
पान खराब होणे आणि पान बारीक पडणे झाड खुर्माडणे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Sachin Gitte बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा। बरेच अनुभवी शेतकऱ्यांनुसार Flagyl 400mg ची मेडिकल मधून अँटीबायोटिक गोळी घेऊन 10ली पाण्यात मिसळून आळवणी केल्यास देखील उत्तम रीजल्ट्स मिळतात।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Anil
66
3 वर्षांपूर्वी
आळवणी म्हणजे काय ?
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi झाडाच्या बुडाजवळ द्रावण टाकण्याला आळवणी म्हणतात
Rohan
61
3 वर्षांपूर्वी
Drinching
Anil
66
3 वर्षांपूर्वी
कोसामिल गोल्ड 6कि +युरिया 25कि यांचे द्रावण तयार करायचे का ? की फक्त मिश्रण करून खोडाला टाकायचे का ?
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi तसेच टाका बुडाजवळ
Anil
66
3 वर्षांपूर्वी
हे मिश्रण खोडाला ठरल्यानंतर रोपाला पाणी द्यावे लागेल का?
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi लगेच नाही द्यायचा। एक ते 2 दिवस थांबा