झाडाची पाने पिवळी पडतात व वाळतात ,हा कुठला रोग आहे व त्यावर उपाय सांगा
झाडाची पाने पिवळी पडतात व नंतर वाळून जातात ,पानांवर लालसर डाग पडतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडाची पाने पिवळी पडतात व नंतर वाळून जातात ,पानांवर लालसर डाग पडतात
पानांच्या खालच्या बाजूला रोग , सुकल्या सारखे झालेपाने, पत्र्यावर ही रोग दिसून येते आहे , झाडांची वाढ खुंटली आहे
४ दिवस अधि अम्हि इंट्रापिड, अंट्राकाल, प्राइज फवर्णी केली आहे परंतु फक्त ५० % फरक दिसत आहे आणि कही जाड़ाचे सें डे आजुन करपट आहे काय करू कोंति फवर्नी घे ऊ
पानाचा रंग पिवळा होत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Anil Joshi Anthracnose of Cotton करप्याच्या नियंत्रणासाठी किटाझिन + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!