Pati gal ani panala tipke padlet pan pivle zhale ahet
Tya sathi Konti favarni karavit sir
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याTya sathi Konti favarni karavit sir
काले ठिपके व पाने पिवळे होऊन गलते व झाडे मारतात
पूर्ण पाने चिंबून गडतात
Paan laal hot aahe aani pate gal aani barik bonda madhe aali n kurtadlel aahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Sudhir Dongarkar पाते गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 5 मिली प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा। 3. Anthracnose of Cotton च्या नियंत्रणासाठी एन्ट्राकॉल चि वेगळी फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ganesh 656
3 वर्षांपूर्वी
Sir Sudhir Dongarkar natio fungicide use kra
गजानन 906
3 वर्षांपूर्वी
स्टेप्टोसायकलीन 3 पम्प 1पुडीत व ब्लू कॉपर 40gm ,15 लिटर पाणी ..सोबत दुसरे काहीच नको .