कापसाच्या  पानांवरील ठिपके - कापूस

कापूस कापूस

ध

हा कुठला रोग आहे कापसावर

पानावर डाग पडत आहे पती गळत आहे कापूस पिवळा पडत आहे कुठली फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

धनोज जमदाडे Cercospora Leaf Spot of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
ध

सर तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

धनोज जमदाडे नेटिवो + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
ध

धन्यवाद सर

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा